ईशा करावडे (२१ नोव्हेंबर, १९८७:पुणे, भारत - ) ही भारती बुद्धिबळ खेळाडू आहेत. [१]तिच्याकडे वुमन ग्रॅंडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर ह्या पदव्या आहेत.