उत्तर मरीन रोड मैदान

उत्तर मरीन रोड मैदान
मैदान माहिती
स्थान स्कारबोरो, इंग्लंड
स्थापना १८६३
आसनक्षमता ११,५००
मालक स्कारबोरो क्रिकेट क्लब

प्रथम ए.सा. २६ ऑगस्ट १९७६:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १५ जुलै १९७८:
इंग्लंड Flag of इंग्लंड वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

उत्तर मरीन रोड मैदान अथवा क्वीन्स हे इंग्लंडच्या स्कारबोरो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे.

२६ ऑगस्ट १९७६ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर १६ जून १९५१ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. तर १२ जुलै १९९८ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.