उत्तरा बावकर

उत्तरा बावकर
जन्म १९४४
मृत्यू १२ एप्रिल, २०२३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९६८-२०१५
भाषा मराठी
प्रमुख नाटके मेना गुर्जरी (गुजराती), तुघलक,
प्रमुख चित्रपट सरदारी बेगम, तक्षक
प्रमुख टीव्ही कार्यक्रम यात्रा, तमस, उडान
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८४), राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

उत्तरा बावकर (१९४४ - १२ एप्रिल, २०२३) या मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी होत्या.