उथुरा रुद्राज

उथुरा रुद्राज
कर्मचारी
कर्णधार श्रीलंका जेहान मुबारक
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया टॉम मूडी
मालक रूद्रा स्पोर्ट्स प्रा.लि.
संघ माहिती
शहर दंबुला
रंग पिवळा आणि ब्राउन
स्थापना २०१२
घरचे मैदान दंबुला मैदान
क्षमता ३०,०००

उतुरा रूद्राज श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. रूद्रा स्पोर्ट्स प्रा.लि. ने $३४ लाखांना इ.स. २०१२ मध्ये विकत घेतली. .[]


संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]