उदय रविंद्र सामंत | |
![]() | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मतदारसंघ | रत्नागिरी |
विद्यमान | |
पदग्रहण २००९ | |
मतदारसंघ | रत्नागिरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना |
मागील इतर राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते. २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग ५ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.[४]
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)