उदवाडा हे भारतातील गुजरात राज्याच्या वलसाड जिल्ह्यामधील एक गाव आहे. पारडी तालुक्यात अरबी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या गावात उदवाडा आतश बेहराम हे पारशी धर्माचे तीर्थस्थान आहे.
येथे कोलक नदी समुद्राला मिळते.