कलुवा देवागे उदेशिका प्रबोधिनी तथा उदेशिका प्रबोधिनी (२० सप्टेंबर, इ.स. १९८५:डार्गा टाउन, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.