एपिक (आंतरजाल न्याहाळक)


एपिक
विकासक हिडन रिफ्लेक्स
प्रारंभिक आवृत्ती जुलै १५, २०१०
सद्य आवृत्ती १.९
संगणक प्रणाली विंडोज एक्सपी व त्यापुढील
संकेतस्थळ एपिक न्याहाळक

एपिक (आंतरजाल न्याहाळक) ही मोझिला फायरफॉक्स या आंतरजाल न्याहाळकावर आधारित भारतीय भाषांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आंतरजाल न्याहाळक आहे. जुलै २०१० मध्ये ह्याची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली.


बाह्य दुवे[संपादन]