एव्हर्टन मॅटिस

एव्हर्टन ह्यू मॅटीस (११ एप्रिल, १९५७:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९८१ मध्ये ४ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.