ऑस्टिन कॉड्रिंग्टन (ऑगस्ट २२, इ.स. १९७५ - ) हा कॅनडाकडून नऊ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
कॉड्रिंग्टनचा जन्म जमैकामध्ये झाला.