चित्र:Austrian Cricket Association logo.png ऑस्ट्रियन क्रिकेट असोसिएशनचा लोगो | |||||||||||||
असोसिएशन | ऑस्ट्रियन क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ | ||||||||||||
प्रशिक्षक | क्विंटन नॉरिस (२०२०) | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (१९९२) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि. नॉर्वे पार्क डू ग्रँड ब्लोटेरो, नॅन्टेस येथे; ३१ जुलै २०१९ | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि. चेक प्रजासत्ताक सीबार्न क्रिकेट मैदान, लोअर ऑस्ट्रिया; ९ जून २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
९ जून २०२४ पर्यंत |
ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९८० पासून ऑस्ट्रिया महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.
ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला संघाने नॉर्वे महिलांविरुद्ध ३१ जुलै २०१९ रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात जर्सी महिलांविरुद्ध ऑस्ट्रियाने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.