ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख
१ – २७ जून २०१८
संघनायक
आयॉन मॉर्गन (१ला, ३-५ ए.दि. व ट्वेंटी२०) जोस बटलर (२रा ए.दि.)
टिम पेन (ए.दि.) ॲरन फिंच (ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल
इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
२०-२० मालिका
निकाल
इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी२० सामना खेळण्याकरिता इंग्लंडचा दौरा केला. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने ससेक्स आणि
मिडलसेक्स संघांविरुद्ध लिस्ट अ सराव सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका ५-० तर ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली.
लिस्ट - अ सामना : ससेक्स वि ऑस्ट्रेलिया[ संपादन ]
नाणेफेक : ससेक्स, गोलंदाजी.
लिस्ट - अ सामना : मिडलसेक्स वि ऑस्ट्रेलिया[ संपादन ]
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
रॉबी व्हाईट (मिडलसेक्स) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
मायकेल नेसर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात टिम पेनने ऑस्ट्रेलियाचे प्रथमच नेतृत्व केले.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
डार्सी शॉर्ट (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च धावसंख्या.
आदिल रशीदचे (इं) १०० एकदिवसीय बळी.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
आयॉन मॉर्गनने (इं) इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा केल्या (५,४४३) तर त्याने इंग्लंडसाठीच सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२१ चेंडूंमध्ये).
इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदविली तर पुरुष संघाने ४५० धावा ओलांडायची ही पहिलीच घटना.
धावांचा विचार करता, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
क्रेग ओवरटन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
सॅम कुरन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०[ संपादन ]
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
मिचेल स्वेपसन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
जोस बटलरने (इं) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२२ चेंडूंमध्ये).
एप्रिल २०१८ मे २०१८ जून २०१८ जुलै २०१८ ऑगस्ट २०१८ चालु स्पर्धा