ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.
- भारतीय एकदिवसीय संघ
- सौरव गांगुली (क), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, हेमांग बदानी, रॉबिन सिंग, दिनेश मोंगिया, विजय दहिया (य), अजित आगरकर, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, युवराज सिंग, सुनील जोशी, विरेंद्र सेहवाग, शरणदीपसिंग
- भारतीय कसोटी संघ
- सौरव गांगुली (क), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शिवसुंदर दास, सदागोपान रमेश, साईराज बहुतुले, नयन मोंगिया (य), समीर दिघे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, राहुल संघवी, व्यंकटेश प्रसाद, अजित आगरकर, वेंकटपथी राजू
- ऑस्ट्रेलिया संघ
- स्टीव्ह वॉ (क), ॲडम गिलख्रिस्ट (य), जेसन गिलेस्पी, मॅथ्यू हेडन, मायकल कास्प्रोविझ, जस्टिन लॅंगर, डेमियन मार्टिन, ग्लेन मॅकग्रा, कॉलिन मिलर, रिकी पॉंटिंग, मायकल स्लेटर, शेन वॉर्न, मार्क वॉ
प्रथम श्रेणी: भारत अ वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
- नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.
प्रथम श्रेणी: मुंबई वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
ऑस्ट्रेलियन्स
|
वि
|
भारतीय अध्यक्षीय XI
|
|
|
|
|
|
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.
४० षटके: भारत XI वि. ऑस्ट्रेलियन्स
[संपादन]
भारत XI ३३८ (४० षटके)
|
वि
|
ऑस्ट्रेलियन्स १८४ (२७.१ षटके)
|
|
|
|
२७ फेब्रुवारी–३ मार्च २००१ धावफलक
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- कसोटी पदार्पण: राहुल संघवी (भा)
- ऑस्ट्रेलियाचा सलग १६ वा कसोटी विजय.[१]
- मायकल स्लेटरच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[१]
- मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलख्रिस्टची १९७ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची सहाव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी होती.[१]
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारतीय संघाचा विजय झाला. असे कसोटी क्रिकेट मध्ये फक्त तिसऱ्यांदा घडले.[२]
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारतीय फलंदाजातर्फे सुनील गावस्करचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च २३६* धावांचा विक्रम मोडला.[२]
- लक्ष्मण आणि द्रविडची भारताच्या दुसऱ्या डावातील ३७६ धावांची भागीदारी, ही भारतातर्फे पाचव्या गड्यासाठी सर्वोच्च तसेच पाचव्या गड्यासाठी तिसरी सर्वोच्च, कोणत्याही गड्यासाठी दुसरी सर्वोच्च आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च भागीदारी.[२]
- हरभजन सिंगची कसोटी क्रिकेटमध्ये पॉंटिंग, गिलख्रिस्ट आणि वॉर्नला पहिल्या डावात बाद करत हॅट्ट्रीक, ही भारतातर्फे कसोटी क्रिकेट मधील पहिलीच हॅट्ट्रीक.[२]
- ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील स्टीव्ह वॉ आणि जेसन गिलेस्पी दरम्यान १३३ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरूद्ध नवव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[२]
- भारताच्या दुसऱ्या डावातील ६५७ धावा, ही कसोटी क्रिकेट मधील दुसऱ्या डावातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या.[२]
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: साईराज बहुतुले आणि समीर दिघे (भा)
- भारतातर्फे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा हरभजन सिंग हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज (१५ बळी).[३]
- मॅथ्यू हेडनने पाहिल्या डावात ६ षट्कार मारले. ऑस्ट्रेलियातर्फे एका कसोटी सामन्यात तो सर्वात जास्त षट्कार मारणारा फलंदाज ठरला.[३]
- मार्क वॉच्या ७,००० कसोटी धावा पूर्ण.[३]
- शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला (२३ वेळा).[३]
भारत ३१५ (४९.५ षटके)
|
वि
|
|
|
|
|
भारत २४८/९ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
भारत २९९/८ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
भारत २६५/६ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१