ओतोंपान (नाहुआतल अर्थ: "ओतोमींची जागा") किंवा ओतुंबा (स्पॅनिश अपभ्रंश) हे एक कोलंबस-पूर्व अल्तेपेत्ल किंवा नगरराज्य होते आणि ते उच्च तेओतिवाकानच्या दरीत वसले होते. वसाहतीयुगात (१६वे-१७वे शतक) लिहिलेल्या ऐतिहासिक स्त्रोतांप्रमाणे, तेझोझोमोकच्या नेतृत्वाखाली तेपानेकांनी हाल्तोकानवर विजय मिळवला तेव्हा ओतोमी जीव वाचवून पळून गेले. तेकोत्लालात्झिन, तेक्सकोकोच्या राजाने ओतोमी निर्वासितांसाठी ओतोंपान अल्तेपेतल (शहर) १३९५ला वसविले.
- चार्ल्टन, थॉमस एच.; निकोल्स, डेबोराह एल.; ओटिस चार्ल्टन, सिंथिया एल. (२०००). "ओतुंबा ॲंड इट्स नेबर्स: एक्स ओरियेंते लक्स". एन्शियंट मिसोअमेरिका. 11 (02): pp. 247–265. doi:10.1017/S0956536100112088.CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: extra text (link) (इंग्लिश मजकूर)
- एव्हान्स, सुसान टोबी (२००१). "ॲझ्टेक-पिरीयड पोलिटिकल ऑर्गेनायझेशन इन द तेओतिवाकान व्हॅली: ओतुंबा ॲझ अ सिटी-स्टेट". एन्शियंट मिसोअमेरिका. 12 (01): pp. 89–100. doi:10.1017/S0956536101121139.CS1 maint: extra text (link) (इंग्लिश मजकूर)