कतारचा ध्वज | |||||||||||||
असोसिएशन | कतार क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा |
सहयोगी सदस्य[१] (२०१७) संलग्न सदस्य (१९९९) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | आशिया | ||||||||||||
| |||||||||||||
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि. भूतान क्वालालंपूर येथे; ३ जुलै २००९ | ||||||||||||
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली महिला आं.टी२० | वि. ओमान वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे; १७ जानेवारी २०२० | ||||||||||||
अलीकडील महिला आं.टी२० | वि. इंडोनेशिया बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; १३ फेब्रुवारी २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
१५ मे २०२४ पर्यंत |
कतार राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये कतारचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. इसवी सन १९९९ पासून कतार महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा संलग्न सदस्य आहे.
कतार राष्ट्रीय महिला संघाने ओमान महिलांविरुद्ध १७ जानेवारी २०२० रोजी पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. त्यांच्या दुसऱ्याच सामन्यात कुवेत महिलांविरुद्ध कतारने पहिला वहिला महिला ट्वेंटी२० विजय मिळवला.