कनिहा वेंकटसुब्रमण्यम तथा कनिहा ही तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.[१][२]
हिने २००२मधील फाइव स्टार या चित्रपटापासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली.[३]