करुणा भंडारी (२४ नोव्हेंबर, १९८८ - ) ही नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.