कल्पवृक्ष हा माणसाच्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे.
याची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली अशी आख्यायिका आहे. हा वृक्ष इंद्राला व देवांनी घेतले.
कल्पवृक्ष(पारिजातक) हा कल्पतरु वा कल्पद्रुम अशी नावे आहेत. [१]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).काही लोक कल्पवृक्ष वा कल्पद्रुम संस्कृत भाषेच्या उत्पत्तीशी जोडतात आणि काहींना असे वाटते की याला कल्पवृक्ष म्हणतात. तर काहीजण म्हणतात की पारिजातकवृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात.[२]