?कळमेश्वर कळमेश्वर-ब्राह्मणी महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | कळमेश्वर |
पंचायत समिती | कळमेश्वर |
कळमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे नगर परिषद असून हे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे.
==जवळपासचे तालुके==सावनेर काटोल नरखेडे हिंगणा पारशिवनी
२००१ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या १७२४१ एवढी होती ज्यात ५२ % पुरुषामागे ४८% स्त्रिया होत्या.
२०११ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या ७०००० एवढी होती.
कळमेश्वर हे नाव कडम्बेश्वर (महादेव) यांच्या नवा मागे पडले आहे. एक महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर असल्या कारणाने इथे सर्व धर्माचे आणि देशातील विविध क्षेत्रातील लोक इथे राहतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |