काकण | |
---|---|
दिग्दर्शन | क्रांती रेडकर |
प्रमुख कलाकार |
जितेंद्र जोशी ऊर्मिला कानिटकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १० एप्रिल २०१५ |
अवधी | १४० मिनिटे |
काकण २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला क्रांती रेडकर दिग्दर्शित मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१]
काकणसाठी साउंडट्रॅक हे संगीत दिग्दर्शक अजय सिंह यांनी केले आहे.
No. | Title | Length |
---|
[ चित्र हवे ]