district in Andhra Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | आंध्र प्रदेश, भारत | ||
राजधानी | |||
स्थापना |
| ||
| |||
काकीनाडा जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तटीय आंध्र प्रदेशातील एक जिल्हा आहे. काकीनाडा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. आंध्र प्रदेश सरकारने ४ एप्रिल २०२२ रोजी अंतिम अधिसूचना जारी केल्यानंतर हा १६ जिल्ह्यांपैकी एक झाला. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काकीनाडा आणि पेद्दापुरम महसूल विभागातून या जिल्ह्याची निर्मिती झाली. [१] [२] [३] [४]
हा जिल्हा अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याने उत्तरेस, बंगालचा उपसागर आणि यानम जिल्ह्याने दक्षिणेस, अनकापल्ली जिल्ह्याने पूर्वेस आणि पूर्व गोदावरी जिल्हा आणि कोनासीमा जिल्ह्याने पश्चिमेस वेढलेला आहे.