कारेल व्हान हेट रीव्ह (मे १९, इ.स. १९२१:ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स - मार्च ४, इ.स. १९९९:ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स) हा डच लेखक होता.[१]