कावेरी (अभिनेत्री)

कावेरी, कल्याणी तथा कावेरी कल्याणी मुरलीधरन ही दक्षिण भारतीय चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने अम्मानम किली मल्याळी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते.