First Wife of Baji Rao I | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | c. इ.स. १७०३ पुणे | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | 18 century | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
उत्कृष्ट पदवी |
| ||
अपत्य | |||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[१] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[२] ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[३]
विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.