किम बार्नेट

किम जॉन बार्नेट (१७ जुलै, १९६०:स्टॅफर्डशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८८ ते १९८९ दरम्यान ४ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.