किशोना ॲनिका नाइट (१९ फेब्रुवारी, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.[१]