कुटकी

कुटकी

कुटकी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती तथा भरड धान्य आहे. कुटकी हा ताप आणि आम्ल पित्त या आजारात गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ]