कुनिनोरी मरुमो

ॲडमिरल कुनिनोरी मरुमो (जपानी:丸茂 邦則; २ ऑक्टोबर, १८९१ - २४ जून, १९८५) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.