कुलु-मनाली विमानतळ

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


भुंतार विमानतळ
कुलू विमानतळ
आहसंवि: KUUआप्रविको: VIBR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कुलू, मनाली
स्थळ भुंतार, हिमाचल प्रदेश, भारत
समुद्रसपाटीपासून उंची ३५७३ फू / १०८९ मी
गुणक (भौगोलिक) 31°52′36″N 77°9′16″E / 31.87667°N 77.15444°E / 31.87667; 77.15444
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१६/३४ ३६९० ११२५ डांबरी धावपट्टी

भुंतार विमानतळ(आहसंवि: KUUआप्रविको: VIBR)हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुलू येथे असलेला विमानतळ आहे.यास कुलू विमानतळ म्हणुनही ओळखले जाते.


विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली ,पठाणकोट
जॅग्सन एअरलाइन्स दिल्ली,चंडीगढ,धरमसाला,शिमला
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली
एमडीएलआर एअरलाइन्स दिल्ली

बाह्य दुवे

[संपादन]