कॅथरिन लोरेन फिट्झपॅट्रिक (४ मार्च, १९६८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ ते २००६ दरम्यान १३ महिला कसोटी, १०९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि २ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.