केकडी हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. मध्य राजस्थानमधील या जिल्ह्याची रचना ७ ऑगस्ट, २०२३ रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अजमेर जिल्ह्यातील काही भाग आणि टोंक जिल्ह्यांतून त्याची स्थापना केली. [१]
२०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या ६,३०,८३२ होती. येथील प्रत्येक १,००० पुरुषांमागे फक्त ९६७ स्त्रीया होत्या.[३] [४]