केव्हिन जॉन आर्नॉट (मार्च ८, इ.स. १९६१:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून ४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
आर्नॉटने कसोटी सामन्यात झिम्बाब्वे संघाला टाकण्यात आलेल्या पहिल्या चेंडूचा सामना केला.