कॉलिन मन्रो


कॉलीन मन्रो
न्यू झीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव कॉलीन मन्रो
जन्म ११ मार्च, १९८७ (1987-03-11) (वय: ३७)
डर्बन, दक्षिण आफ्रिका
विशेषता सलामी फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००६-सद्य ऑकलंड
२०१६ कोलकाता नाईट रायडर्स
२०१६-सद्य ट्रिनबॅगो नाईट रायडर्स
२०१७ सिडनी सिक्सर्स
२०१८-सद्य दिल्ली डेअरडेव्हिल्स
२०१७ हॅम्पशायर
२०१७-सद्य वॉरसेस्टरशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

[[]], इ.स.
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

कॉलीन मन्रो (११ मार्च, १९८७:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

[संपादन]

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ डिसेंबर २०१२ रोजी २०-२० पदार्पण तर एकदिवसीय पदार्पण १२ जानेवारी २०१२ रोजी झाले. टी२०त तीन शतके ठोकणारा कॉलीन जगातला पहिला फलंदाज आहे व याखेरीज अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

आयपीएल

[संपादन]

कॉलीन आयपीएलमध्ये सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो. याआधी सन २०१६ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडून सुद्धा आयपीएलमध्ये खेळला आहे.