कोयना धरण | |
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
---|---|
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कोयना नदी |
स्थान | कोयनानगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
सरासरी वार्षिक पाऊस | ५००० मि.मी. |
लांबी | ८०७.७२ मी |
उंची | १०३.०२ मी |
बांधकाम सुरू | १९५४-१९६७ |
ओलिताखालील क्षेत्रफळ | १२१०० हेक्टर |
जलाशयाची माहिती | |
निर्मित जलाशय | शिवसागर जलाशय |
क्षमता | २७९७.४ दशलक्ष घनमीटर |
कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.
बांधण्याचा प्रकार : रबल कॉंक्रीट
उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
लांबी : ८०७.७२ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी. सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)
पाणीसाठा क्षमता : 2797.4
दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर ओलिताखालील गावांची संख्या : ९८ वीज उत्पादन [संपादन] टप्पा १:
जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट [संपादन] टप्पा २:
जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट [संपादन] टप्पा ४:
जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट विद्युत जनित्र : दिवशी.
प्रकार : S - आकार
लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)
कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.
क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ९८
जलप्रपाताची उंची : ४७५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट
जलप्रपाताची उंची : ४९० मी जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट
जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट