ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कोल्लूर हे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एक गाव आहे.या गावाजवळसह्याद्रीची (पश्चिमी घाट) कुटजाद्री पर्वतमाला आहे. हे गाव मुकाम्बिका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.हे ठिकाण कुंदनपूर या गावापासून सुमारे ३८ किमी.वर आहे.या मुकाम्बिका देवीस दुर्गा देवीचे एक रूप समजल्या जाते.या देवीने मुकासूर दैत्याचा वध केला म्हणून हिला हे नाव पडले.ही देवी कर्नाटक,केरळ व तमिळनाडूच्या अनेकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |