कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन

कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन
चित्र:Costa Rican Cricket Federation logo.svg
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र राष्ट्रीय
स्थापना इ.स. २००० (2000)
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)
प्रादेशिक संलग्नता आयसीसी अमेरिका
मुख्यालय सॅन जोसे, कोस्टा रिका
अधिकृत संकेतस्थळ
www.costaricacricket.org
कोस्टा रिका

कोस्टा रिका क्रिकेट फेडरेशन (स्पॅनिश: Federacion de Críquet, Federacion de Cricket - FEDECRIC) ही कोस्टा रिकामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे आणि ती कोस्टा रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळते.

संदर्भ

[संपादन]