क्रिकेट नामिबिया

क्रिकेट नामिबिया
चित्र:Cricket Namibia.jpg
खेळ क्रिकेट
स्थापना १९३०
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख १९९२
प्रादेशिक संलग्नता आफ्रिका
स्थान विंडहोक, नामिबिया
अधिकृत संकेतस्थळ
www.cricketnamibia.com
नामिबिया

नामिबिया क्रिकेट बोर्ड, ज्याला व्यावसायिकरित्या क्रिकेट नामिबिया म्हणून ओळखले जाते, ही नामिबियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

संदर्भ

[संपादन]