२००७ विश्वचषक आय.सी.सी.चे सदस्य असणारया ९७ पैकी १६ संघांच्या दरम्यान खेळवला गेला. १० पूर्ण सदस्य व १ एक्दिवसीय क्रिकेट खेळण्यास पात्र असणारा देश आपोआप ह्या स्पर्धे साठी पात्र झाले. उरलेले पाच संघ ८६ संघान मध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यांन मधुन आले.
पात्रता स्पर्धेचे स्वरूप खालील प्रमाने आहे
युरोपीय क्रिकेट संघटन चषक २००३
[संपादन]
ऑस्ट्रीया मध्ये ऑगस्ट २००३ साली झालेल्या युरोपीयन संघ क्रिकेट चषक स्पर्धेत ११ संघानी भाग घेतला. गट फेरीच्या अंति चार मुख्य संघ प्रमुख गटात गेले.
[१]
युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धा - विभाग २, २००४ साठी नॉर्वेचा संघ पात्र ठरला.
मार्च २००४ साली आफ्रिकेत झालेल्या ह्या स्पर्धेत ८ संघानी भाग घेतला ( ७ देश व १ दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टी डिस्ट्रीक्ट संघ). हे संघ २ गटात ख्हेळले.
बोस्टवाना आय.सी.सी सिक्स नेशन्स WCQS स्पर्धे साठी पात्र ठरली.
२३ मार्च ते २७ मार्च २००४ च्या दरम्यान आफ्रिका एफिलिएट स्पर्धे प्रमानेच ही स्पर्धा खेळवण्यात आली.
युरोप अजिंक्यपद स्पर्धा - २ विभाग
[संपादन]
२००४ मध्ये बेल्जियम मध्ये ही स्पर्धा झाली.
प्रादेशिक पात्रता सामने
[संपादन]
आय.सी.सी सिक्स नेशन WCQS स्पर्धा
[संपादन]
अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
[संपादन]
आय.सी.सी आशिया-पॅसिफिक क्रिकेट स्पर्धा २००४
[संपादन]
विश्वचषक पात्रता साखळी सामने - विभाग २ , २००५
[संपादन]