क्रेग डेरेक कमिंग (ऑगस्ट ३१, इ.स. १९७५:तिमारू, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून ११ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.