क्रेग ब्रायन विशार्ट (जानेवारी ९, इ.स. १९७४:सॅलिसबरी (आताचे हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. विशार्ट २००५मध्ये निवृत्त झाला.[१].