क्लीन एर ॲक्ट १९५६ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेचा एक कायदा होता. हा १९५२ च्या लंडन शहरात पसरलेल्या धूराला प्रतिसाद म्हणून लागू करण्यात आला होता. हा कायदा १९९३ पर्यंत प्रभावी होता.
या कायद्याने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजले होते. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय हा धूरविरहित इंधने वापरण्या लोकांना उद्युक्त करण्याचा होता. विशेषतः उच्च-लोकसंख्या असलेल्या "धूर नियंत्रण क्षेत्रांमध्ये" धूर प्रदूषण आणि घरातील जाळांपासून सल्फर डायऑक्साइड कमी करण्याकडे याचा भर होता. या कायद्याद्वारे चिमणी आणि धुरकांड्यांमधून काजळी आणि धूळ यांचे उत्सर्जन कमी करणारे उपाय देखील समाविष्ट होते.
पर्यावरण रक्षणासाठीची कायदेशीर चौकट विकसित करण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा टप्पा होता. [१] क्लीन एर ॲक्ट १९६८ या कायद्यांद्वारे त्यात सुधारणा करण्यात आली. [२]
हा कायदा क्लीन एर ॲक्ट १९९३ द्वारे रद्द करण्यात आला. [२]
It remains a seminal piece of legislation because it created a belief that a better environment was possible and worthwhile despite the fact that at times it would restrict our individual freedom
<ref>
tag; नाव "Act1993" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे