गगन मलिक | |
---|---|
जन्म |
२४ फेब्रुवारी दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेता |
धर्म | बौद्ध धम्म |
गगन मलिक हे एक भारतीय अभिनेते आहेत. " श्री सिद्धार्थ गौतम" या सिंहली चित्रपटातील बुद्धांच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रामायण मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात.[१][२][३][४]
|पाहिले=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)