गणपथ हा विकास बहल दिग्दर्शित आणि गुड कंपनी प्रॉडक्शन आणि पूजा एन्टरटेन्मेंट निर्मित आगामी भारतीय हिंदी-भाषेतील ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे.[१] यात टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन यांच्या भूमिका आहेत हा चित्रपट २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हीरोपंती (२०१४) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे.[२][३]
या चित्रपटाचे निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल आहेत.[४][५]
गणपती आयएमडीबीवर