गर्न्सी महिला क्रिकेट संघ

ग्वेर्नसे
असोसिएशन ग्वेर्नसे क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार क्रिस्टा दे ला मारे
प्रशिक्षक बेन फेर्ब्राचे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२००८)
संलग्न सदस्य (२००५)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०३९वा३८वा (१६ मे २०२४)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० जर्सीचा ध्वज जर्सी कॉलेज फील्ड, सेंट पीटर पोर्ट; ३१ मे २०१९
अलीकडील महिला आं.टी२० Flag of the Isle of Man आईल ऑफ मान नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल ग्राउंड, विंचेस्टर; ६ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१३७/६
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]३/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
६ मे २०२४ पर्यंत

गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गर्न्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

जर्सीविरुद्ध गर्न्सी महिलांनी ३१ मे २०१९ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.