गाय जेम्स व्हिटॉल (सप्टेंबर ५, इ.स. १९७२:चिपिंगे, मॅनिकालॅंड, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून ४६ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
व्हिटॉलने चार एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचे नेतृत्व केले.