Indian Hindi-language legal drama web series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
वितरण |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | इ.स. २०२२ | ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
गिल्टी माइंड्स ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील भारतीय हिंदी भाषेतील कायदेशीर नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन शेफाली भूषण आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी केले आहे.[१] या मालिकेत श्रिया पिळगांवकर, वरुण मित्रा, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२][३][४][५] २०२२ फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये, गिल्टी माइंड्सला ६ नामांकने मिळाली होती.[६]