गिल्बर्ट लेर्ड जेसप (मे १९, इ.स. १८७४:चेल्टेनहॅम, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - मे ११, इ.स. १९५५:फोर्डिंग्टन, डोर्सेट, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|