गुलाबो सीताबो | |
---|---|
दिग्दर्शन | शुजित सरकार |
निर्मिती |
रॉनी लाहिरी शील कुमार |
कथा | जुही चतुर्वेदी |
प्रमुख कलाकार |
अमिताभ बच्चन आयुष्मान खुराना |
छाया | अविक मुखोपाध्याय |
संगीत |
शंतनू मोईत्र अभिषेक अरोरा अनुज गर्ग |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १२ जून २०२० |
वितरक | ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ |
गुलाबो सीताबो हा हिंदी भाषेचा विनोदी नाटक चित्रपट आहे. रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित आणि जुही चतुर्वेदी यांनी लिहिलेले या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.[१]
यात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. कोविड१९ मुळे, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही आणि १२ जून २०२० पासून प्राइम व्हिडिओवर जगभर प्रदर्शित झाला.[२][३]