गुलाम अब्बास

गुलाम अब्बास (जन्म : दिल्ली, १ मे १९४७) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६७ मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.