गॅरी ट्रूप

गॅरी बर्ट्रम ट्रूप (इंग्लिश: Gary Bertram Troup) (ऑक्टोबर ३, १९५२ - हयात) हा न्यू झीलँड पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ कसोटी सामने व २२ एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू आहे. तो न्यू झीलँड संघाकडून डाव्या हाताने द्रुतगती गोलंदाजी करत असे.

बाह्य दुवे

[संपादन]
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.